ख्रिश्चन धर्मातील लोक काय करतात?
ख्रिश्चन धर्मातील लोक काय करतात माही आहे? आपले लहान मूल झोपलेले असतानाच त्याच्या ऊशाशी एक खेळणे आणून ठेवतात. सकाळी ते मूल झोपेतून ऊठल्यावर त्याचे लक्ष खेळण्याकडे जाते. ते आपल्या आई वडिलांना विचारतं :- "हे खेळणे कुणी आणले"? तेव्हा त्याचे आईवडील सांगतात की, "रात्री येशू आले होते, त्यांनी तुझ्यासाठी हे खेळणे आणले". त्या दिवसापासून त्या मुलाचा येशूवर एवढा विश्वास बसतो की तो शेवटपर्यंत येशूला विसरत नाही. परंतु वारकऱ्यानो कधी पंढरपूरला गेलात तर एखादं खेळणं पोरासाठी घेऊन येऊ नका. *आणि एखाद्या यात्रेतून मुलांसाठी खेळणी आणलीत तर त्याला स्पष्ट सांगा की हे तुझ्यासाठी विकत आणलंय. बघा काय परिणाम होतो तर.* *त्याला कळेल की कुठलाच देव अशी खेळणी देत नसतो.* देवावरची त्याची श्रद्ध कमी होणार नाही. *पण देवाच्या नावाने त्याची अशी मानसिक फसवणूक ही होणार नाही. तो अधिक विवेकी, बुद्धीवादी व कर्तृत्ववान बनेल. त्याची हौस मौज तो देवाकडे प्रार्थना करून नव्हे, तर स्वबळावर मेहनतीने पूर्ण करेल.* *त्या पोराची देवा धर्माच्या नावाने आयुष्यात कधीच फसगत होणार नाही. तो खरा श्र...