पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्राविडंट फंड अनक्ल्मेड खाते

 ₹585,00,00,00,000 इतकी रक्कम प्राविडंट फंड अनक्ल्मेड सरकारी खाते मध्ये जमा- । आधार कार्डचे जनक नंदन निलकेणी सुद्धा असंच म्हणतात। फक्त ते काँग्रेसचं नाव न घेता असं म्हणतात-"मोदी सरकारने हि इतकी प्रचंड रक्कम आधार कार्डला जोडल्यामुळे ती फ्रॉड लोकांच्या हातात गेली नाही आणि सरकारी खजिन्यात शिल्लक राहिली।" निलकेणी हि राजकारणी व्यक्ती नाही, तर इन्फोसिसचे सह संस्थापक आहेत। त्यामुळे त्यांच्या शब्दांना खूप गांभीर्याने घ्यायला हवे। देशातील 80% लोकांना हे आकडे पाहून हि किती रक्कम आहे हे सांगताही येणार नाही। हि रक्कम आहे 58500 कोटी (585 अब्ज), म्हणजे अर्धा लाख कोटीहूनही अधिक। सामान्य माणसाला यात काही कळत नाही आणि मग ही रक्कम अगदी सहजपणे *चोरांच्या खिशात जात राहिली आणि आम्हाला त्याचा कधी पत्ताही लागला नाही!  मोदींनी सगळीकडे आधार जोडणी करून ह्यांची पुरती नाकाबंदी करून टाकलीय। आज देशातील 100 कोटी लोक आधारने जोडले गेलेत। शिवाय 50 कोटी लोक बँकांशी आधारने जोडले गेलेत। त्यामुळे सरकारने सबसिडीच्या रुपात तब्बल 75 हजार कोटी जनतेच्या खात्यात जमा केलेत, हा डिजिटल इकॉनॉमिमधला विश्व विक्रम आहे। नंदन न

योगी नरेंद्र मोदी?

  एक दुर्लभ व अद्भुत योगा। हमारे युवा प्रधान मंत्री श्री नरेन्द्रभाई मोदी का जवानी का योगा करते हुए एक अतीदुर्लभ विडीयो देख कर आपभी चकीत हो जायेंगे।     ======================================== या पोस्टला उत्तर सावधान! योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा योगासने करतानाचा 1938 सालचा व्हिडीओ नरेंद्र मोदींचा तरुणपणीचा व्हिडीओ म्हणून भक्त लोकांकडून फिरवला जात आहे. त्यावेळी मोदींचा जन्मही झाला नव्हता.  नेहमीच्या सवयीप्रमाणे संघी कंपूने खोट्या व्हिडीओचा सहारा घेतला आहे. सोबत लिंक पाठवत आहे. या लिंकवरील मूळ व्हिडीओ सर्वांनी पाहून घ्यावा.  https://www.youtube.com/watch?v=lmOUZQi_6Tw

ज्यो बायडेन यांचा व्हाईट हाऊस प्रवेश हिंदू मंत्रोच्चारात?

  अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी व्हाईट हाऊस मध्ये पहिल्या दिवशी प्रवेश करण्यापूर्वी भारतीय श्लोकानी सुरुवात करण्यात आली....         आपल्या कडच्या बांडगुळांना दाखवा. यालाही अंधश्रद्धा म्हणून हीनवणार का? ===================================================== या पोस्टला उत्तर धर्मांध लोकांनी सुरुवातीपासूनच खोटेपणाचा आधार घेतला आहे. कोणत्याही धर्माचे धर्मांध लोक याला अपवाद नाहीत. अलीकडच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तर त्यांच्या खोटेपणाला सीमाच राहिली नाही. कुठलेही फोटो आणि कुठलेही व्हिडीओ कुणाच्याही नावे खपवण्याची त्यांनी जणू मोहीमच उघडली आहे. आता या व्हिडीओमध्ये त्यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी भारतीय मंत्रोच्चाराच्या गजरात व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केल्याचे निर्देशित केले आहे. ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. कारण ज्यो बायडेन यांनी अजून व्हाईट हाऊसमध्ये राहायला गेलेलेच नाहीत. त्यांची निकालाची अधिकृत प्रक्रिया अजून पूर्ण झालेलीच नाही. २० जानेवारी रोजी ते शपथ घेणार आहेत. तोवरच खोटारड्या धर्मांध लोकांनी त्यांना व्हाईट हाऊसमध्ये पोचवले देखील!!  मग वरील व

विक्रम साराभाई आणि भगवद्गीता

🕉📚📖🌸🙏🏻😔🕉 ☸ एक घडलेली  गोष्ट...    ♻ १९७९ सालची सत्यघटना . सकाळची वेळ होती.. त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता. फारशी गर्दी नव्हती. काही लोकांचीच ये-जा होती. एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमद् भगवत गीता वाचत होते. तेवढ्यात एक  उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तरुण तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला, आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली. गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती. तो तरुण म्हणाला, एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता.  त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास अगदी शांतपणे माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण किती , व पुढे काय करणार आहेस ? इ. त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की तो कलकत्याहून आला आहे. सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे.. पुढे मोठ्या तुसडेपणाने  - तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत, तुम्हाला देशाची काळजी नाही, वगैरे वगैरे त्याने

फटाके आणि व्यायाम

इमेज
या इमेजला उत्तर खालील इमेजमध्ये  

प्रत्येक वर्षी दसऱ्या नंतर बरोबर २१ दिवसांनंतरच दिवाळी का येते?

प्रत्येक वर्षी दसऱ्या नंतर बरोबर २१ दिवसांनंतरच दिवाळी का येते? विश्वास नसेल तर कॅलेंडर चेक करा, वाल्मिकी ऋषी सांगतात की प्रभु श्रीराम यांना व सर्व सैन्याला श्रीलंकेतून अयोध्येत पायी चालत पोहोचायला २१ ( एकवीस दिवस म्हणजे 504 तास, ) दिवस लागले !!!! म्हणजे 504 तास / भागीले 24 तास करा उत्तर येईल 21.00 म्हणजे 21 दिवस! मला ही आश्चर्य वाटले. काहीतरीच सांगत असतील म्हणून सहज कुतूहल म्हणून गुगल मॅपवर सर्च केले *श्रीलंका ते अयोध्या पायी अंतर 3145 व वेळ 504 पाहून मला धक्काच बसला!*  गुगल मॅप हे हल्ली आलेय पूर्ण विश्वसनीय आहे. आपण तर दसरा व दिवाळी ही (त्रेतायुग) पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार साजरी करतो. त्यामागील वेळेचे तथ्य आज पटले आहे.  तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर गुगल सर्च करुन पहा व इतरांना ही माहीती सांगा. वाल्मिक ऋषींनी तर आधीच रामायण लिहुन ठेवले आहे तर त्यांचा भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज किती अचुक होता! *आपली हिंदु संस्कृती किती महान आहे!* *गर्व असु द्या, हिंदुसंस्कृतीत जन्म झाल्याचा...!* *।। जय श्रीराम ।। ।। जय श्रीराम ।।*  *खूप इंटरेस्टिंग आहे ना?* या बुद्धिभेद करणाऱ्या भ्