पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्त्रियांच्या दागिन्यांचे छडमविज्ञान

*”आपली संस्कृती"* *"विपर्यास आणि सत्य”* *❌असत्य:* बसू नये देहाला थायराॅईड व हृदयविकारा चा धक्का म्हणुन मैत्रिणींनो मंगळसूत्र व बाजूबंद घालण्याचा विचार करा पक्का *✔सत्य:* *मग पुरुषांना बसू नये थायराॅईड व हृदयविकारा चा धक्का,* *म्हणून त्यांना मंगळसूत्र, बाजूबंद घालण्याचा विचार करा पक्का.* *❌असत्य:* मणक्याच्या आजारापासून रहायचे असेल जर लांब, तर मग घाला ना कंबरपट्टा, वाचवायला तुमच्या पाठिचा खांब !! *✔सत्य:* *कंबरपट्यांमुळे नाही वाचत तुमच्या पाठीचा खांब,* *डॉक्टरने दिलेले पट्टा वापर, आजार होईल बरा, सांगतोय ठाम.* *❌असत्य:* सायनस हा आजार आहे नाकाच्या हाडाचा म्हणून पूर्वजांनी सल्ला दिलाय नथीच्या वापराचा *✔सत्य:* *सौंदर्य म्हणून पूर्वजांनी सल्ला दिलाय नथीच्या वापराचा,* *दुरान्वयेनी ही संबंध नाही सायनस आजाराचा.* *❌असत्य:* कोकीळा गातांना लागते वसंत ऋतूची चाहूल, उष्णतेचा दाह कमी करते पैजण घातलेले पाऊल. *✔सत्य:* *पैंजणामुळे उष्णतेचा दाह होतो कमी, अशी देवू नका हूल,* *थंडीत पैंजणाचे काय करणार, अशी करू नका भूल.* *❌असत्य:* बांगड्या घातल्याने वाढते हाताच्या