🎅 *सांता बंता सगळ्या अंधश्रद्धा आहेत भाऊ.."* -

*एवढं सांगायला अंनिस वाले ☠ दरवर्षी कसे काय विसरत असतील बुवा? 🤔याची फक्त आठवण करून द्यायची होती.* 🤩

बाकी काही नाही..
~~~~~~
याला उत्तर
अंनिस शोषण करणार्‍या अंधश्रद्धांना विरोध करते.
सांता बंता ही अंधश्रद्धा आहे हे सर्व ख्रिस्ती लोकांना माहिती आहे. कारण त्यांना तेवढी अक्कल आहे. 
सांता बंता या अंधश्रद्धेने कुणाचे शोषण होत असल्याचे आढळल्यास व प्रकरण पुराव्यासह अंनिस कडे आणल्यास,  अंनिस त्यावर नक्कीच कारवाई करणार!
उद्या संताक्लाॅज प्रमाणेच आमच्याकडे येणारे गुरूजी भेटवस्तु का देत नाहीत? उलट शिधा व दक्षिणा का घेऊन जातात? असा प्रश्न जनतेला पडल्यास काय करावे हे हि सांगा.
फक्त ‘आपले ठेवावे झाकून, दुसर्‍यांचे पहावे वाकून’ ही वृत्ती कुजकट कॉमेंट करणार्‍यांनी सोडावी!
बाकी काही नाही..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य