पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कवितेतून केलेला बुद्धिभेद

विठ्ठलाचा वारकरी चालून चालून थकलाय रस्त्याच्याच कडेला पदपथावर झोपलाय पायात नाही चप्पल त्याच्या... हजला मात्र विमान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत बैलपोळा झाला बैलाची तब्येत मस्त आहे वसुबारसेला सवत्स धेनू धन्यासवे स्वस्थ आहे एका सणात मात्र तिची... सुऱ्याखाली मान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत पाऊस यंदा चांगला झाला हिरवेगार गवत आहे बाळुमामांची मेंढरं जिकडे तिकडे चरत आहेत बकरी ईदला मात्र त्यांचा ... कसायाहाती कान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत पाच वेळा नमाज पढून मुल्ला देतो आहे बांग चार पत्नी मिळून त्याच्या मुलांची लावत आहेत रांग आयुष्यभर त्यांच्या नशिबी... बाळंतपणाची घाण आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत शबरीमलात रजस्वलांना घुसवण्यास सर्व आतुर आहेत मशीदबंदीवर ''तिच्या" मात्र गप्प सारे फितूर आहे रणरणणाऱ्या उन्हामध्ये ... काळ्या बुरख्यात जनान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत फटाके मुक्त दिवाळी, न्यायदेवतेचा आदेश आहे परंपरांची लाज बाळगा, कार

मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास

मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास || ​ *१.) प्रश्न : –  आत्मा जेव्हा शरिर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरिर सोङले आहे म्हणजे मृत्यू मिळाला आहे, त्याला आपल्या माणसांची आठवण येत असते काय ?*      *असे म्हणतात त्यांना खुप वेगवेगळे प्रवास असतात, त्यामधे आपण सारखे आठवण काढत राहीलो तर त्यांना त्या प्रवासात त्रास होतो ?*     *कृपया नक्की काय असते ?* —————————————– *उत्तर :-* प्रथम आपला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश गळुन पडतो पक्व झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे. यावेळेस देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरिरातुन बाहेर पडताच आत्मा चार कोषासह सूक्ष्म देह धारण करुन बाहेर पडतो तेंव्हा या देहाला मरण येते. आत्मा अजरामर आहे. देहा भोवतीच हा आत्मा घुटमळत असतो, घरात रडारड सुरु होते, शेवटी स्मशानभूमित या देहावर अग्नी संस्कार करतात, आपल्या जीवनातला तो शेवटचा यज्ञ असतो म्हणून याला अंतेष्टी म्हणतात. अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ . अंतेष्टीच्या वेळेस जे मंत्र म्हंटले जातात त्याचा अर्थ असा आहे की , मेलेल्या व्यक्तिला संबोधुन मंत्र आहेत, कारण आत्मा तिथे हजर असतो व तो हे