🤔खरच विचार करायला लावनारी पोस्ट. खरी अंधश्रद्धा कोणती ?😳 अंधश्रद्धा निर्मूलन 📣।।होय निर्भीडच।।📣 फुले, शाहू, आंबेडकर यांनी शिवरायाना मानले शिवरायांनी संत तुकारामाना मानले, संत तुकाराम महाराज यानी विठ्ठलपांडुरंगाला मानले, पांडुरंग दगडाचा देव, त्या मुर्तीला पूजतो मी, समंजसपणे सांगतो मी, दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी. ! माझ्या घामाचेच पैसे दानपेटीत टाकतो मी, का? --अन्नदान होते --दवाखाना चालतो --शिक्षण संस्था चालते --परिसराचा विकास होतो आणि हो-- -देव/मंदिर फक्त भटजीसाठी नसतात हो -! -- मुर्तीकार -- फुलझाडे लावणारा शेतकरी -- फुले विकणारा माळी -- बेल आणणारा मजूर -- बेल विकणारा गुरव -- नारळ, प्रसाद विकणारा दुकानदार -- हॉटेल चालक -- स्टेशन वरून भक्तांना मंदिरापाशी आणणारा रिक्षा चालक -- मंदिर बांधणारे ईंजिनिअर, गवंडी, मजुर हे सर्वजण काही भटजी नसतात हो या सर्वांचा चरितार्थ या देवावरच चालतो हो ! म्हणून मायच्यान सांगतो, या सर्वात देवत्व शोधणारा माणूस आहे मी-! दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी -! दानपेटी घेऊन फिरत नाही दारोदारी "पूजा करा पूजा
खोट्या, दिशाभूल करणाऱ्या, अवैज्ञानिक पोस्ट्सना उत्तरे देणारा ब्लॉग