ख्रिश्चन धर्मातील लोक काय करतात?
ख्रिश्चन धर्मातील लोक काय करतात माही आहे?
आपले लहान मूल झोपलेले असतानाच
त्याच्या ऊशाशी एक खेळणे आणून ठेवतात.
सकाळी ते मूल झोपेतून ऊठल्यावर त्याचे लक्ष
खेळण्याकडे जाते.
ते आपल्या आई वडिलांना विचारतं :-
"हे खेळणे कुणी आणले"?
तेव्हा त्याचे आईवडील सांगतात की,
"रात्री येशू आले होते,
त्यांनी तुझ्यासाठी हे खेळणे आणले".
त्या दिवसापासून त्या मुलाचा येशूवर
एवढा विश्वास बसतो की तो शेवटपर्यंत
येशूला विसरत नाही.
परंतु वारकऱ्यानो कधी पंढरपूरला गेलात तर एखादं खेळणं
पोरासाठी घेऊन येऊ नका.
*आणि एखाद्या यात्रेतून मुलांसाठी खेळणी आणलीत तर त्याला स्पष्ट सांगा की हे
तुझ्यासाठी विकत आणलंय. बघा काय परिणाम होतो तर.*
*त्याला कळेल की कुठलाच देव अशी खेळणी देत नसतो.*
देवावरची त्याची श्रद्ध कमी होणार नाही. *पण देवाच्या नावाने त्याची अशी मानसिक फसवणूक ही होणार नाही. तो अधिक विवेकी, बुद्धीवादी व कर्तृत्ववान बनेल. त्याची हौस मौज तो देवाकडे प्रार्थना करून नव्हे, तर स्वबळावर मेहनतीने पूर्ण करेल.*
*त्या पोराची देवा धर्माच्या नावाने आयुष्यात कधीच फसगत होणार नाही. तो खरा श्रद्धावान होईल.*
मुलांचे भविष्य घडवणे हे आई वडिलांवर अवलंबून आहे. त्यांना तुम्ही संस्कार कसे त्यावर त्याचे
भविष्य अवलंबून असते.
मुस्लिम लोक आपल्या मुलांना लहानपणीच
शिकवतात:-
"अल्लाह बढकर इस दुनिया में कोई भी और कुछ
भी नही"।
ते मुल शेवटच्या श्वासापर्यंत अल्लाहशिवाय
कुणाला मानत नाही.
किती ही धर्मनिष्ठा।
*अशा धर्मनिष्ठमुळे व्यक्तिगत व सामूहिक प्रगती खुंटते.*
आणि आम्ही?
आम्ही अशा संकुचित व देवभोळ्या वृत्तीचे अंधानुकरण करत नाही.
*त्यामुळेच आम्ही छत्रपती शिवाजी, संभाजी सारखे राजे निर्माण करू शकलो.*
आम्हाला धर्माचे घेणे देणे आहे, परंतु डोळे उघडे ठेवून. आम्ही इतर धर्माच्या अशा अंधानुकरणापासून
जागृत आहोत. त्यामुळे परत परत शिवाजी, संभाजी सारखे महापुरुष निर्माण करण्याचे पुण्य आम्हाला लाभते आहे.
"धर्माचे पालन करणे पाखांड खंडण।।
आम्ही तर धर्माच्या बाबतीत इतके जागृत आहोत की प्रतिक्रिया देण्याचा सुध्दा कंटाळा.
*वा रे भारतीय ..!!..!!*
*भाउ भारतीय आहेस ना मग ह्या msg ला तरी पुढे पाठवायला कंटाळा नको करुस..........*
*सर्व गृप ला पाठव .......👏👏👏🏻*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा