एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या बाहेर एक मोठ्या चैनलचे पत्रकार आपल्या लक्झरी कार मधे बसून निघणारच होते की एक जोडपं अतिशय सभ्य दिसणारं त्यांच्या गाडीसमोर येउन थांबलं ....ड्रायव्हर ने गाडी थांबवली तो मनुष्य पत्रकार साहेबांच्या जवळ आला आणि म्हणाला "साहेब येथून मेन रोड पर्यंत जाण्यासाठी कुठलही वाहन नाहीये ...मेहरबानी करुन आम्हाला तिथपर्यंत लिफ्ट द्या तेथून आम्ही बस पकडून जाऊ. रात्री चे साडेअकरा वाजले होते आणि त्यांच्या कडेवर एक मूलही होतं ....पत्रकार साहेबांचं मन कळवळलं आणि त्यांनी त्या जोडप्याला आत घेतलं ...ड्रायवर कार पुढे दामटू लागला गाडी थोडी पुढे जाताच शरणार्थी म्हणून गाडीत बसलेलं ते जोडपं एकमेकांना बघून कुटील हसलं...... प्लैन सक्सेस/कामगिरी फत्ते हा भाव त्यांच्या डोळ्यात होता ....त्यांच्या पैकी पुरुषाने लगेच आपले पाय पसरवले आणि न विचारता /न मागता गाडीतली पाण्याची बाटली उचलली आणि सरळ तोंडाला लावली... महिला देखील मुलाला खाली सोडून गाडीत इकडे तिकडे चापसू लागली ....तिच्या हाती एक ड्रेस लागला, लगेच तिने तो उचलला आणि तो ड्रेस स्वतःला लाऊन बघू लागली... आता मात्र पत्रकार साहेबांची स
खोट्या, दिशाभूल करणाऱ्या, अवैज्ञानिक पोस्ट्सना उत्तरे देणारा ब्लॉग