योगी नरेंद्र मोदी?

 


एक दुर्लभ व अद्भुत योगा।

हमारे युवा प्रधान मंत्री श्री नरेन्द्रभाई मोदी का जवानी का योगा करते हुए एक अतीदुर्लभ विडीयो

देख कर आपभी चकीत हो जायेंगे।

    ========================================

या पोस्टला उत्तर

सावधान!

योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा योगासने करतानाचा 1938 सालचा व्हिडीओ नरेंद्र मोदींचा तरुणपणीचा व्हिडीओ म्हणून भक्त लोकांकडून फिरवला जात आहे. त्यावेळी मोदींचा जन्मही झाला नव्हता. 

नेहमीच्या सवयीप्रमाणे संघी कंपूने खोट्या व्हिडीओचा सहारा घेतला आहे. सोबत लिंक पाठवत आहे. या लिंकवरील मूळ व्हिडीओ सर्वांनी पाहून घ्यावा. 

https://www.youtube.com/watch?v=lmOUZQi_6Tw

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य