प्राविडंट फंड अनक्ल्मेड खाते
₹585,00,00,00,000 इतकी रक्कम प्राविडंट फंड अनक्ल्मेड सरकारी खाते मध्ये जमा- । आधार कार्डचे जनक नंदन निलकेणी सुद्धा असंच म्हणतात। फक्त ते काँग्रेसचं नाव न घेता असं म्हणतात-"मोदी सरकारने हि इतकी प्रचंड रक्कम आधार कार्डला जोडल्यामुळे ती फ्रॉड लोकांच्या हातात गेली नाही आणि सरकारी खजिन्यात शिल्लक राहिली।" निलकेणी हि राजकारणी व्यक्ती नाही, तर इन्फोसिसचे सह संस्थापक आहेत। त्यामुळे त्यांच्या शब्दांना खूप गांभीर्याने घ्यायला हवे। देशातील 80% लोकांना हे आकडे पाहून हि किती रक्कम आहे हे सांगताही येणार नाही। हि रक्कम आहे 58500 कोटी (585 अब्ज), म्हणजे अर्धा लाख कोटीहूनही अधिक। सामान्य माणसाला यात काही कळत नाही आणि मग ही रक्कम अगदी सहजपणे *चोरांच्या खिशात जात राहिली आणि आम्हाला त्याचा कधी पत्ताही लागला नाही! मोदींनी सगळीकडे आधार जोडणी करून ह्यांची पुरती नाकाबंदी करून टाकलीय। आज देशातील 100 कोटी लोक आधारने जोडले गेलेत। शिवाय 50 कोटी लोक बँकांशी आधारने जोडले गेलेत। त्यामुळे सरकारने सबसिडीच्या रुपात तब्बल 75 हजार कोटी जनतेच्या खात्यात जमा केलेत, हा डिजिटल इकॉनॉमिमधला विश्व विक्रम आहे। नंदन न...