खरा हिंदू तोच...
जो गुढीपाढव्याढव्याला नवे वर्षे साजरे करतो...
जो स्वतःच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शकेची तारीख टाकतो...
आधार कार्डावर शकेने जन्म तारीख टाकतो...
तो केवळ हिंदुंनी तयार केलेल्याच वस्तु व सेवा वापरतो...
ख्रिश्चन इंग्रजांनी शोध लावलेल्या बस, रेल्वे, कार, मोटरसायकलचा वापर अजिबात करत नाही...
ख्रिश्चन इंग्रजांनी शोध लावलेला टिव्ही आजिबात घरी ठेवत नाही...
ख्रिश्चन इंग्रजांनी शोध लावलेली इलेक्ट्रीसिटी वापरत नाही..
ख्रिश्चन इंग्रजांनी शोध लावलेले फोन, मोबाईल अजिबात वापरत नाही.....
जो सतत रामायण, महाभारत, वेद वाचत राहतो....
सिमेंटने बांधलेल्या घरात न राहता झोपडीतच राहतो...
रानावनात भटकून कंदमुळे, झाडपाला व फळे खावुन जगतो...
नुसता अभिमानच नाही तर माज आहे हिंदू असण्याचा...

🕉जय श्रीराम🕉

- संत शम्माबाबा
_______________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य