पुणेकर आणि शास्त्रज्ञ
*एक गर्विष्ठ शास्त्रज्ञ* - तुम्ही मला देव दाखवा
*पुणेकर* - तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा
*शास्त्रज्ञ* - थोड्यावेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल
*पुणेकर* - तुम्ही थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल
😂😂
=============================
याला उत्तर
*शास्त्रज्ञ* - तुम्ही मला देव दाखवा.
*पुणेकर* - तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा.
*शास्त्रज्ञ* - थोड्यावेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल.
*पुणेकर* - तुम्ही आणखी थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल.
*शास्त्रज्ञ*- मी सांगितलेल्या पद्धतीने ऑक्सिजनचे अस्तित्व समजून घेतलेली लाखो उदाहरणे आहेत...
पण तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने देव दिसल्याचे एकही उदाहरण नाही.😂😜😂 (अग्रेषित)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा