*राखी विकत त्यांच्याकडूनच घ्या*
*जे रक्षाबंधन साजरे करतात*
*वाक्य लहान अर्थ महान*
🙏 *हिंदू धर्मरक्षक* 🙏
========================
या पोस्टला उत्तर
*राखी विकत त्यांच्याकडूनच घ्या*
*जे रक्षाबंधन साजरे करतात आणि त्यांचाकडून सुद्धा घ्या जे साजरे करीत नाही…*
*त्यांनाही कळू द्या रक्षाबंधनाचा खरा अर्थ...*
*वाक्य लहान पण मानवतेचा अर्थ महान*
🙏 *जय संविधान* 🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा