भगवद्गीता पाण्यात भिजली नाही?

'पुराच्या पाण्यात रात्रभर तंरगुन ही श्रीभगवतगीता ओली झाली नाही. हीच परमेश्वराची लीला'

अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्यासोबत खालील व्हिडीओ पसरवला जात आहे.



हा खरोखरच चमत्कार आहे का? यामागील नेमके सत्य काय आहे? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संदीप गोवळकर त्यांनी ते खालील  व्हिडीओमध्ये सांगितले आहे.



यावरून हेच दिसून येते की सर्वच पुस्तकांबाबत घडत असलेल्या गोष्टीला इथे चमत्कार म्हणून सांगितले जात आहे. 

या व्हिडीओची सत्यता 'चेकपोस्ट मराठी'ने सुद्धा तपासली आहे. आपण इथे क्लिक करून त्यासंबंधी माहिती पाहू शकता.

टिप्पण्या

  1. मी स्वतः अंधश्रद्धा निर्मुलन संस्थेचा कार्यकर्ता आहे. मी असल्या कोणत्याही चमत्कारावर विश्‍वास ठेवत नाही. कोणत्याही चमत्काराच्या मागे एकतर हातचलाखी असते किंवा विदन्यान असते हे अनिस ने सिद्ध केलेले आहे. सत्य उजेडात आणले बद्दल या video च्या निर्मात्यांचे अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
  2. असले फालतू चमत्कार दाखविण्यापेक्षा आणि त्याची बातमी करण्यापेक्षा आपल्याला भरपूर प्रोब्लेम्स आहेत त्यावर लक्ष द्या. अंधश्रद्धा पसरुन काय मिळतं तुम्हाला. जग कुठं चाललंय आणि आपण कुठे आहोत याचा विचार करा

    उत्तर द्याहटवा
  3. हा video एकदम खरा आहे हे आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहिलेले आहे

    उत्तर द्याहटवा
  4. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं ही काळाची गरज आहे. कै.डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तके वाचल्यावर निश्चित अंधश्रद्धेबाबतचे विचार बदलतात. मी त्यांची पाच पुस्तके वाचली आहेत.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?