पुणेकर आणि शास्त्रज्ञ
*एक गर्विष्ठ शास्त्रज्ञ* - तुम्ही मला देव दाखवा *पुणेकर* - तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा *शास्त्रज्ञ* - थोड्यावेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल *पुणेकर* - तुम्ही थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल 😂😂 ============================= याला उत्तर *शास्त्रज्ञ* - तुम्ही मला देव दाखवा. *पुणेकर* - तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा. *शास्त्रज्ञ* - थोड्यावेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल. *पुणेकर* - तुम्ही आणखी थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल. *शास्त्रज्ञ*- मी सांगितलेल्या पद्धतीने ऑक्सिजनचे अस्तित्व समजून घेतलेली लाखो उदाहरणे आहेत... पण तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने देव दिसल्याचे एकही उदाहरण नाही.😂😜😂 (अग्रेषित)