पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इस्कॉन के प्रचारक अमोघ लीला प्रभु द्वारा जारी वीडीओ क्लिप का जवाब

*सनातन धर्म का मज़ाक उड़ाए जाने पर इस्कॉन के प्रचारक अमोघ लीला प्रभु द्वारा जारी वीडीओ क्लिप का जवाब:* 1) प्रचारक कहते हैं की भारत के अंदर धर्म की शिक्षा, एज्यूकेशन सिस्टेमैटिकली प्रेझेंट नहीं किया जाता। भारत का हिन्दू इस लिए हिन्दू है की उस ने हिन्दू परिवार में जन्म लिया। उसे गीता, वेद, उपनिषद आदि के बारे में पता नहीं रहता इस कारण अपना धर्म, संस्कृति कितनी गौरवशाली है इस का पता नहीं होता और कोई भी आकर उसे उल्लू बना देता है। *लेकिन ये प्रचारक ये नहीं बताते की इस में क्या गौरवशाली है? आज की तारीख में ये गीता, वेद, उपनिषद आदि कितने समयोचित हैं? आज इसे पढ़कर किसे क्या लाभ होगा? जिस संस्कृति में और धर्म में छुआछूत जैसी घिनौनी और इंसानियत को शर्मसार करने वाली प्रथा है, जाति-आधारित उंच-नीच भेदभाव है, महिलाओं का स्थान केवल शूद्र और पशु जैसा है (ढ़ोल, गँवार, शूद्र पशु नारी, ये सब ताड़न के अधिकारी: तुलसीदास), ऐसा धर्म और संस्कृति गौरवशाली कैसे हो सकती है? इस पर प्रचारक सुविधाजनक मौन साधे हुए हैं। ऐसी संस्कृति पढ़ाने वाले ग्रंथ ना ही पढे तो अच्छा है।*  2) प्रचारक कहते हैं की हमारे यहाँ पहले गुरुकुल हु

केदारनाथ मंदिराबाबतची दिशाभूल

मूळ पोस्ट    *केदारनाथ मंदिर* *एक न उलगडलेल कोडं !* *(जरा विचार करा)* केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात.  अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही. केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेल असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.  केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी.  ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत.  ह्या क्षेत्रात फक्त *मंदाकिनी नदीच* राज्य आहे . थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणार पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल.  *केदारनाथ मंदिर* ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अशा ठिक

देवळांचे छद्मविज्ञान- अध्यात्म आणि सायन्स

 पुरातन देवळात  दर्शन घेण्यास का जावे ?( गल्ली बोळातील नाही) अध्यात्म आणि सायन्स          !! श्री !! देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.  त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई. आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू. 1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........ ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पव