कवितेतून केलेला बुद्धिभेद
विठ्ठलाचा वारकरी
चालून चालून थकलाय
रस्त्याच्याच कडेला
पदपथावर झोपलाय
पायात नाही चप्पल त्याच्या...
हजला मात्र विमान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
बैलपोळा झाला
बैलाची तब्येत मस्त आहे
वसुबारसेला सवत्स धेनू
धन्यासवे स्वस्थ आहे
एका सणात मात्र तिची...
सुऱ्याखाली मान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
पाऊस यंदा चांगला झाला
हिरवेगार गवत आहे
बाळुमामांची मेंढरं
जिकडे तिकडे चरत आहेत
बकरी ईदला मात्र त्यांचा ...
कसायाहाती कान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
पाच वेळा नमाज पढून
मुल्ला देतो आहे बांग
चार पत्नी मिळून त्याच्या
मुलांची लावत आहेत रांग
आयुष्यभर त्यांच्या नशिबी...
बाळंतपणाची घाण आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
शबरीमलात रजस्वलांना
घुसवण्यास सर्व आतुर आहेत
मशीदबंदीवर ''तिच्या" मात्र
गप्प सारे फितूर आहे
रणरणणाऱ्या उन्हामध्ये ...
काळ्या बुरख्यात जनान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
फटाके मुक्त दिवाळी,
न्यायदेवतेचा आदेश आहे
परंपरांची लाज बाळगा,
कारण आपलाच स्वदेश आहे
डिसेंबरच्या रात्री मात्र...
झगमगते आसमान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
सीमेवरती जवान हुतात्मा,
"ते तर त्याचे कामच आहेे "
नक्षल्यांकडून पोलिसांचा खात्मा,
"तरी वंचित शोषित वामच आहेत"
कसाई एखादा टिपल्यावर मात्र...
सुतकात बुद्धिमान आहेत
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
वयात आलेल्या कोवळ्या कळ्या,
वाळवंटी सरडे खुडत आहेत
बुरख्याआडच्या काळ्या वास्तवात,
कित्येक गुलाब कुढत आहेत
ताईला माझ्या लोक आता
म्हणत अम्मी जान आहेत
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
धर्मांतरण ही तर आता
नवीन इथली फॅशन आहे
धर्माभिमान मागासलेपण अन्
"मॉडर्न लाईफ" ॲट्रॅक्शन आहे
भगत सावरकर सुभाष यांच्या जागी
शाहरुख-सलमान आहेत
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
छत्रपतींनी वाचवलेल्या भूमीवर
आम्ही जगतो आहोत
एकराचे सोडा गुंठ्याचे बोला,
ऐय्याश सुखे भोगतो आहोत
रायगडच्या समाधीवर झेंडूचा हार ...
प्रतापगडचा उरूस तुफान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
तेहतीस कोटी आमचे देव,
पायर्यांखाली सडत आहेत
अवशेषांवर शतकानुशतके,
नव्या मशिदी चढत आहेत
हक्काच्या जागेसाठी भीक मागत...
कृष्ण आणि राम आहेत
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
याला दिलेले उत्तर
उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. बघा.
विठ्ठलाचा वारकरी
चालतच करतो वारी
परंपराच आहे तशी
त्याला कोण काय करी
हज व वारीची तुलना
फक्त निर्बुद्धपणा आहे
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
बैल पोळा, वसुबारस
जोरात साजरे होत आहेत
इथे आहे गोहत्या बंदी असून
गोशाळेत गाई मरत आहेत
एका सणाची माहिती
खोटेपणाने देत आहेत
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
यज्ञात पशुबलीची प्रथा होती
त्याचा पुरावा सुद्धा आहे
कित्येक जत्रांमध्ये, देवळात
पशुबली प्रथा चालू आहे
मात्र बकरी ईदला मेंढीचा
ढोंगी कळवळा येतो आहे
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
सकाळ संध्याकाळ
कुटतात टाळ ढोल
चार पत्नींचे गणित
ठरले आहे पूर्ण फोल
बाळंतपणाला घाण म्हणणे
ही यांची विकृती आहे
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
रजस्वलांना अपवित्र मानणे
हीच एक विकृती आहे
त्यासाठी महिला मशिदबंदीचा
ते निर्लज्ज सहारा घेत आहेत
अंगभर कपड्यांचा हट्ट वाले
काळ्या बुरख्यात अडकत आहेत
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
फटाके वाजवणे ही परंपरा
समजणे हेच लज्जास्पद आहे
दीड टक्के लोक डिसेंबरात
आसमान झगमगवतात
असे खोटे दावे करणे
हाच यांचा धंदा आहे
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
पुस्तके वाचणारा नक्षली
अशी यांची व्याख्या आहे
शस्त्रास्त्रे बाळगणारा मात्र
यांचा मोठा देशभक्त आहे
निष्पापांचे बळी घेणे
हा यांचा छंद आहे
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
आपल्याच अस्पृश्य भगिनींची
अब्रू नियमित लुटत आहेत
राजस्थानातले बालविवाह
ढेकरा देत पचवत आहेत
बुरख्या आडच्या अम्मांसाठी
खोटे कढ काढत आहेत
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
मानवतेला काळिमा अशी
यांची जाती प्रथा आहे
या अमानुषतेला कंटाळून
लोक धर्म त्यागत आहेत
विशिष्ट नटांच्या नावाने
सतत बोटे मोडत आहेत
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
छत्रपती राजे रयतेचे
सर्व जाती धर्मियांचे
मृत शत्रूलाही त्यांनी
सन्मानच दिला आहे
त्यांचे नाव वापरून
हे बदनामी करत आहेत
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
बौद्ध लेण्यातील मूर्ति फोडून
मंदिरच आहे ते सांगणारे
मशिदीवर आपला अधिकार
खोटेपणाने सांगत आहेत
राम कृष्ण आदि देवांना
मतांसाठी वापरत आहेत
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
चालून चालून थकलाय
रस्त्याच्याच कडेला
पदपथावर झोपलाय
पायात नाही चप्पल त्याच्या...
हजला मात्र विमान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
बैलपोळा झाला
बैलाची तब्येत मस्त आहे
वसुबारसेला सवत्स धेनू
धन्यासवे स्वस्थ आहे
एका सणात मात्र तिची...
सुऱ्याखाली मान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
पाऊस यंदा चांगला झाला
हिरवेगार गवत आहे
बाळुमामांची मेंढरं
जिकडे तिकडे चरत आहेत
बकरी ईदला मात्र त्यांचा ...
कसायाहाती कान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
पाच वेळा नमाज पढून
मुल्ला देतो आहे बांग
चार पत्नी मिळून त्याच्या
मुलांची लावत आहेत रांग
आयुष्यभर त्यांच्या नशिबी...
बाळंतपणाची घाण आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
शबरीमलात रजस्वलांना
घुसवण्यास सर्व आतुर आहेत
मशीदबंदीवर ''तिच्या" मात्र
गप्प सारे फितूर आहे
रणरणणाऱ्या उन्हामध्ये ...
काळ्या बुरख्यात जनान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
फटाके मुक्त दिवाळी,
न्यायदेवतेचा आदेश आहे
परंपरांची लाज बाळगा,
कारण आपलाच स्वदेश आहे
डिसेंबरच्या रात्री मात्र...
झगमगते आसमान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
सीमेवरती जवान हुतात्मा,
"ते तर त्याचे कामच आहेे "
नक्षल्यांकडून पोलिसांचा खात्मा,
"तरी वंचित शोषित वामच आहेत"
कसाई एखादा टिपल्यावर मात्र...
सुतकात बुद्धिमान आहेत
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
वयात आलेल्या कोवळ्या कळ्या,
वाळवंटी सरडे खुडत आहेत
बुरख्याआडच्या काळ्या वास्तवात,
कित्येक गुलाब कुढत आहेत
ताईला माझ्या लोक आता
म्हणत अम्मी जान आहेत
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
धर्मांतरण ही तर आता
नवीन इथली फॅशन आहे
धर्माभिमान मागासलेपण अन्
"मॉडर्न लाईफ" ॲट्रॅक्शन आहे
भगत सावरकर सुभाष यांच्या जागी
शाहरुख-सलमान आहेत
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
छत्रपतींनी वाचवलेल्या भूमीवर
आम्ही जगतो आहोत
एकराचे सोडा गुंठ्याचे बोला,
ऐय्याश सुखे भोगतो आहोत
रायगडच्या समाधीवर झेंडूचा हार ...
प्रतापगडचा उरूस तुफान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
तेहतीस कोटी आमचे देव,
पायर्यांखाली सडत आहेत
अवशेषांवर शतकानुशतके,
नव्या मशिदी चढत आहेत
हक्काच्या जागेसाठी भीक मागत...
कृष्ण आणि राम आहेत
कारण आपल्या हिंदुस्थानात,
सर्व धर्म समान आहेत
याला दिलेले उत्तर
उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. बघा.
विठ्ठलाचा वारकरी
चालतच करतो वारी
परंपराच आहे तशी
त्याला कोण काय करी
हज व वारीची तुलना
फक्त निर्बुद्धपणा आहे
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
बैल पोळा, वसुबारस
जोरात साजरे होत आहेत
इथे आहे गोहत्या बंदी असून
गोशाळेत गाई मरत आहेत
एका सणाची माहिती
खोटेपणाने देत आहेत
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
यज्ञात पशुबलीची प्रथा होती
त्याचा पुरावा सुद्धा आहे
कित्येक जत्रांमध्ये, देवळात
पशुबली प्रथा चालू आहे
मात्र बकरी ईदला मेंढीचा
ढोंगी कळवळा येतो आहे
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
सकाळ संध्याकाळ
कुटतात टाळ ढोल
चार पत्नींचे गणित
ठरले आहे पूर्ण फोल
बाळंतपणाला घाण म्हणणे
ही यांची विकृती आहे
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
रजस्वलांना अपवित्र मानणे
हीच एक विकृती आहे
त्यासाठी महिला मशिदबंदीचा
ते निर्लज्ज सहारा घेत आहेत
अंगभर कपड्यांचा हट्ट वाले
काळ्या बुरख्यात अडकत आहेत
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
फटाके वाजवणे ही परंपरा
समजणे हेच लज्जास्पद आहे
दीड टक्के लोक डिसेंबरात
आसमान झगमगवतात
असे खोटे दावे करणे
हाच यांचा धंदा आहे
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
पुस्तके वाचणारा नक्षली
अशी यांची व्याख्या आहे
शस्त्रास्त्रे बाळगणारा मात्र
यांचा मोठा देशभक्त आहे
निष्पापांचे बळी घेणे
हा यांचा छंद आहे
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
आपल्याच अस्पृश्य भगिनींची
अब्रू नियमित लुटत आहेत
राजस्थानातले बालविवाह
ढेकरा देत पचवत आहेत
बुरख्या आडच्या अम्मांसाठी
खोटे कढ काढत आहेत
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
मानवतेला काळिमा अशी
यांची जाती प्रथा आहे
या अमानुषतेला कंटाळून
लोक धर्म त्यागत आहेत
विशिष्ट नटांच्या नावाने
सतत बोटे मोडत आहेत
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
छत्रपती राजे रयतेचे
सर्व जाती धर्मियांचे
मृत शत्रूलाही त्यांनी
सन्मानच दिला आहे
त्यांचे नाव वापरून
हे बदनामी करत आहेत
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
बौद्ध लेण्यातील मूर्ति फोडून
मंदिरच आहे ते सांगणारे
मशिदीवर आपला अधिकार
खोटेपणाने सांगत आहेत
राम कृष्ण आदि देवांना
मतांसाठी वापरत आहेत
कारण आपल्या भारतात
धर्मांध खूप माजत आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा