बोकडांची कातडी नदीत फेकत असल्याचा व्हिडीओ
या व्हिडीओ सोबतचा मजकूर असा आहे.
ईद के बाद जानवरो की खाल को नदी में फेंका जा रहा है !
मूर्ति विसर्जन के समय पाबंदियां लगाने वाले अब चुप क्यो है ?
__________________________
या मजकुराला दिलेले उत्तर
या व्हीडीओ मध्ये कथित ‘बळी’ दिलेल्या बोकडाची कातडी नदीत फेकतांना काही लोक दिसत आहेत. (कदाचित एखाद्या रविवारी दिवसभरात खाटकाने कापलेल्या बोकडांची सुद्धा ती कातडी असू शकते.) ते लोक इकडे तिकडे पाहून हे कृत्य चोरून करीत आहेत हे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे ते कोणतेही धार्मिक कृत्य करीत नसून जल प्रदूषणाचे भयंकर अपराधी कृत्य करीत आहेत हेही स्पष्ट दिसून येते. त्यांच्या धर्मग्रंथात असे कुठेही लिहल्याचे आढळत नाही की बळी दिलेल्या बोकडाच्या कातडीचे विसर्जन नदीत वाहत्या पाण्यात करावे. कारण इस्लाम जन्मला तिथे अशा वाहत्या नदयाच अस्तीत्वात नाहीत. तसेच ही कातडी नदीत विसर्जित करावी अशी त्यांची परंपरा आहे व दर वर्षी नियमितपणे ते कातडी नदीत विसर्जित करतात असे आधी ऐकले किंवा पाहिलेले नाही. असे असतांना त्यांच्या कुठल्या तरी एका गुन्हेगारी स्वरुपाच्या कृत्याला धर्माशी जोडून त्याची तुलना सरळ गणपतीशी करणे ही अत्यंत घाणेरडी विकृती आहे. ज्या कोणी हे शूट केले व ज्याने पोलीसात किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळात न जाता सोशल मिडिया मध्ये हा व्हीडीओ टाकला त्याला सर्वप्रथम अटक केले पाहिजे. एक तर हा गुन्हा समोर घडत असतांना त्यावर कायदेशीर पावले उचलायची सोडून तो शूटिंग करत बसला व दुसरे म्हणजे त्यास अनावश्यक धार्मिक स्वरूप दिले या साठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्यांचे हे कृत्य म्हणजे बलात्कार होत असतांना पीडितेला वाचविण्या ऐवजी बलात्काराचे शूटिंग घेणे या वर्गातच मोडते. इथे नदीवर चक्क बलात्कार झालेला आहे. जे लोक ही पोस्ट फिरवतात त्यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई केली पाहिजे. तसेच पोलिसांनी या व्हीडीओ मधील लोकांचा शोध घेऊन कायद्यानुसार कडक शिक्षा त्यांना केली पाहिजे.
अशा कृत्यांचे विकृतीकरण करून सदर पोस्ट-कर्त्याने हिंदू धर्माचे व गणेशोत्सवाचे नाव खराब केले आहे. धर्मातील संबंधितांनी त्याला कडक ताकीद दिली पाहिजे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा