एका रेषेतील मंदिरे
एक विचित्र मेसेज फिरतो आहे। मंदिराचे महत्व सांगताना काही मंदिरे एकाच longitude वर येतात त्याला आश्चर्य म्हटले आहे।
तो परिच्छेद असा- "हिमालयातील केदारनाथ ते दक्षिणेतील रामेश्वरम, श्री कलाशक्ती कांचीपुरम, थीलाई नटराजन, चिदंबरम हि सगळी शंकरांची देवळे किंवा मंदिर एका सरळ रेषेत आहेत. एकदम विज्ञानाच्या भाषेत सांगायच झाल तर 79 Deg E 41 min. 54 sec. Longitude."
।
वास्तविकत: ही माहिती खोटी आहे। कोणी शोधत नाही त्यामुळे फेकू लोकांचे फावते।
खरी माहिती अशी-
केदारनाथ
30°44′N 79°04′E
।
रामेश्वरम
9.288°N 79.313°E
।
कलाशक्ती कांचीपुरम
13°44′58″N 79°41′54″E
।
नटराजन चिदंबरम
11°23′58″N 79°41′36″E
।
यावरून लक्षात येईल की ही मंदिरे एका रेषेत नाहीत। एक longitude म्हणजे सुमारे 111 किमी अंतर होते हेही लक्षात घ्यावे।
।
पण 2-4 हजार किमी ची सरळ रेषा काढली तर 2-4 तरी सारख्या गोष्टी सापडतील। स्मशान पण सापडतील, स्वच्छता गृहे पण, दवाखाने पण। मग त्याचे पण असले कुचट अर्थ लावत बसणार काय?
।
बदमाश फेकू लोकांपासून अज्ञानी लोकांना वाचवले पाहिजे।

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा