वटपौर्णिमा
आणखी एक खोटे विज्ञान. आधी मूळ पोस्ट वाचा.
वटपौर्णिमा !!!
काय आहे *७* जन्माचे रहस्य?
*७* जन्म हाच पती मिळवा
यावरून खूप विनोद होत आहेत. पण हे सगळेच अज्ञान मूलक आहेत.
मुळात या *७* जन्म मागणीत पुढच्या जन्माचा संबंधच नाही. तो होणार का नाही? माहित नाही. माणसाचा मिळेल का? माहित नाही. हीच पुन्हा ओळखायची कशी? अशा निरर्थक बाबी आपल्या शास्त्रात नाहीत.
मग काय आहे *७* जन्म?
ही शुद्ध जीवशास्त्रीय भूमिका आहे.
शरीरविज्ञान सांगते की आपल्या शरीराची रचना राज्यसभेसारखी असते.
काही पेशी मरतात काही नवीन जन्माला येतात. शरीर सतत बदलत असते आणि तरीही अखंड वाटते.
या शरीरातील एकूण एक पेशी बदलायला काळ लागतो *१२* वर्षे.
म्हणून तप करायचे *१२* वर्षे.
*१२* वर्षांनी आपले शरीर पूर्ण बदलत असते. जणू एक नवा जन्म.
असे सात जन्म म्हणजे *१२×७=८४.*
पूर्वी लग्न होत *१६* व्या वर्षी.
त्यावेळी ती नवविवाहिता प्रार्थना करायची की सात जन्म हाच पती भेटो अर्थात पती _*१६+८४=१००*_ वर्षे जगो !!!
पतीच्या शतायुत्वाची कामना आहे सात जन्म.
पुढच्या जन्माचा काहीही संबंध नाही.
~~~~~~~~~~
या पोस्टला उत्तर:
वरील पोस्ट विद्यावाचस्पती श्री. स्वानंद पुंड यांच्या विवेचनावरून !!! घेतलेली आहे.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
पोस्टकर्ता स्वतःला विद्यावाचास्पती म्हणवणारा स्वमंद गुंडच दिसतोय. कारण वरील पोस्ट ही छद्म विज्ञानाचा उत्तम नमुना आहे. त्यातील जीवशास्त्रीय म्हणून जी भूमिका मांडून गणित केले आहे ते लेखकाचे पेशींविषयी असलेले अगाध अज्ञान दर्शवते. *शरीरातील एकूण एक पेशी 12 बारा वर्षात कधीही बदलत नाहीत. त्यांचा बदलण्याचा काळ 5 दिवसापासून माणूस मरेपर्यंतचा कोणताही कालावधी असू शकतो. म्हणून पोस्टमधील गणित चुकीचे ठरते कारण पेशी विज्ञान चुकीचे आहे.*
पेशींविषयीची वैज्ञानिक माहिती माझ्या डॉक्टर मित्राने दिली ते खाली त्याच्याच शब्दात देत आहे...
*Cells in our Body*
The cells in our bodies are constantly dividing, regenerating, and dying, but each cell’s life cycle is different. The cells lining the stomach, because they’re exposed to acid, replace themselves about every five days. Cells in the epidermis last about a week. Red blood cells live for approximately four months in the body, while hepatocytes (liver cells) live about five. These hardworking but disposable cells take a lot of punishment; they’re easily manufactured and easily replaced.
On the other end of the spectrum, some cells take much longer than seven years to regenerate. A bone completely remodels itself and replaces all of its cells every ten years or so. *Cells in the intestinal tract (other than the lining of the stomach) last for about fifteen years, the same as certain muscles, such as the intercostals between the ribs.
Then there are the cells that rarely—if ever—turn over. For example, females do not regenerate oocytes; all the eggs they will ever have are present at birth. Teeth don’t regenerate. Cardiac tissues and neurons, although once thought to be irreplaceable, have been shown to be capable of regeneration, albeit at an extremely slow rate.
According to a study published in the April 2009 issue of Science, researchers at the Karolinska Institute in Sweden ascertained that for cardiomyocytes, the yearly rate of cellular turnover is about 1 percent starting at birth, and that the rate declines steadily with age. They also estimated that a person who lived until age seventy-five would not yet have replaced even half of his or her original heart cells. In addition, scientists have discovered that although certain areas of the brain are indeed capable of neurogenesis, other areas, such as the cerebral cortex and the visual cortex, are not, and people’s neurons in those areas are with them from birth.
Some of the most important cells in your body—those of your bones, your brain, and your heart—don’t regenerate much at all, so treat them with care.
दुसरे असे की, हल्ली तरुणांची 25/30 वर्षानंतरच लग्ने होतात . त्यामुळे वर्तमानकाळी पोस्टमधील छद्म गणित पुन्हा चुकीचे ठरते. तेव्हा आता वटपौर्णिमा स्त्रियांनी शतायुत्वाची कामना करण्यासाठी करायची गरज नाही. त्या ऐवजी दररोजच पतीसहित घरातल्या सर्व मंडळींच्या आरोग्यासाठी चौरस अहार आणि आनंदी आचार ठेवण्याची नुसती कामना न करता तसे विचार आचरणात आणले तर अशा तकलादू प्रथांची गरज लागणार नाही. निदान शिक्षित माणसांनी तरी अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवणे हे त्याच्या सुशिक्षिततेला कमीपणा आणणारे ठरते. नाही का ? - जेट जगदीश. (^j^)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा