कवितेतून केलेला बुद्धिभेद
विठ्ठलाचा वारकरी चालून चालून थकलाय रस्त्याच्याच कडेला पदपथावर झोपलाय पायात नाही चप्पल त्याच्या... हजला मात्र विमान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत बैलपोळा झाला बैलाची तब्येत मस्त आहे वसुबारसेला सवत्स धेनू धन्यासवे स्वस्थ आहे एका सणात मात्र तिची... सुऱ्याखाली मान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत पाऊस यंदा चांगला झाला हिरवेगार गवत आहे बाळुमामांची मेंढरं जिकडे तिकडे चरत आहेत बकरी ईदला मात्र त्यांचा ... कसायाहाती कान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत पाच वेळा नमाज पढून मुल्ला देतो आहे बांग चार पत्नी मिळून त्याच्या मुलांची लावत आहेत रांग आयुष्यभर त्यांच्या नशिबी... बाळंतपणाची घाण आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत शबरीमलात रजस्वलांना घुसवण्यास सर्व आतुर आहेत मशीदबंदीवर ''तिच्या" मात्र गप्प सारे फितूर आहे रणरणणाऱ्या उन्हामध्ये ... काळ्या बुरख्यात जनान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत फटाके मुक्त दिवाळी, न्यायदेवतेचा आदेश आहे परंपरांची लाज बाळगा, कार...