*हिंदु धर्माची निंदा करणारे लोक, हिंदु धर्मात 33 कोटि देव म्हणुन मजा उडवतात। त्या बद्दल स्पष्टीकरण*👇 *प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?* उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटि' चा अर्थ 'तेहतीस करोड' असाच वाटत असतो पण , येथे कोटि शब्दाची, 'टि' पहिली वेलांटी आहे. मुळात संस्कृतमधील "कोटि" या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे. ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवांना कार्यभार सोपवले आहेत. त्यांच्यात , ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र १ प्रजापती असे पाच स्तर आहेत . प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटि (कॅटेगरी) दिलेली आहे. अष्टवसूंची नावे - आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास . अकरा रूद्रांची नावे - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज. बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू १ इंद्र आणि १ प्रजापती असे...
पोस्ट्स
मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
क्या शिवलिंग रेडियोएक्टिव होते हैं?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
क्या शिवलिंग रेडियोएक्टिव होते हैं? हाँ १००% सच है!! भारत का रेडियो एक्टिविटी मैप उठा लें, हैरान हो जायेंगे! भारत सरकार के न्युक्लियर रिएक्टर के अलावा सभी ज्योतिर्लिंगों के स्थानों पर सबसे ज्यादा रेडिएशन पाया जाता है। ▪️ शिवलिंग और कुछ नहीं बल्कि न्युक्लियर रिएक्टर्स ही तो हैं, तभी तो उन पर जल चढ़ाया जाता है, ताकि वो शांत रहें। ▪️ महादेव के सभी प्रिय पदार्थ जैसे कि बिल्व पत्र, आकमद, धतूरा, गुड़हल आदि सभी न्युक्लिअर एनर्जी सोखने वाले हैं। ▪️ क्यूंकि शिवलिंग पर चढ़ा पानी भी रिएक्टिव हो जाता है इसीलिए तो जल निकासी नलिका को लांघा नहीं जाता। ▪️ भाभा एटॉमिक रिएक्टर का डिज़ाइन भी शिवलिंग की तरह ही है।[1] ▪️ शिवलिंग पर चढ़ाया हुआ जल नदी के बहते हुए जल के साथ मिलकर औषधि का रूप ले लेता है। ▪️ तभी तो हमारे पूर्वज हम लोगों से कहते थे कि महादेव शिवशंकर अगर नाराज हो जाएंगे तो प्रलय आ जाएगी। ▪️ ध्यान दें कि हमारी परम्पराओं के पीछे कितना गहन विज्ञान छिपा हुआ है। ▪️ जिस संस्कृति की कोख से हमने जन्म लिया है, वो तो चिर सनातन है। विज्ञान को परम्पराओं का जामा इसलिए पहनाया गया है ताकि वो प्रचलन बन जाए और ह...
‘मारुतीस्त्रोत्र’च्या खर्या अर्थाची थापेबाजी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
‘मारुतीस्त्रोत्र’च्या खर्या अर्थाची थापेबाजी. ‘मारुतीस्तोत्र खरा अर्थ’ या शीर्षकाची एक पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. स्टीफन हॉकिंग यांचे नाव व ‘सिम्युलेरीटी थेरम’, Advance Psychology आणि ‘थर्मोडायनॅमिक्स ऑफ ब्लॅकहोल्स’ असे वैज्ञानिक शब्द वापरुन मारुतीस्तोत्र हे संत रामदासांनी अणुशक्तीचे केलेले वर्णन आहे असे सांगायचा केविलवाणा प्रयत्न त्या पोस्ट-लेखकाने केला आहे. या पूर्वी शिवथरघळ बाबतीत सुद्धा अशीच अवैज्ञानिक पोस्ट कोणीतरी पसरवली होती ती पुराव्यांसह खोडून काढली गेली होती. आता मारुतीस्तोत्र पाहू या. या स्तोत्राचा संपूर्ण अर्थ पुढील लिंक मध्ये उपलब्ध आहे. हे स्तोत्र मारुती या देवाचे वर्णन व गुणगान करणारे आहे. ( स्तोत्रं म्हणजे स्तुती) मारुती किती शक्तीशाली आहे वगैरे माहिती यात आहे. https://www.marathisrushti.com/articles/the-marathi-meaning-of-maruti-stotra/ यात कुठेही अणुशक्तीशी संबंधित असा अर्थ कल्पनेला कितीही ताण दिला तरी निघत नाही. खरे तर या स्तोत्रातील एकूण एक कल्पना हा कल्पनाविलासाचा नमूना आहे. कोणाला तो श्रद्धेचा भाग मानायचा असेल तर ठीक आ...