When the day and the night are equal (21st March and 23rd September) the sun appears every 5-minutes in each of the 5 windows of Padmanabhansami Temple in Kerala. Built in 1566 ce What an Extraordinary calculations someone must have done 500 years ago!

Extraordinary Architecture,

Precise Calculations,

Mesmerising Visual effects!!


उत्तर

यात विशेष ते काय? आपल्या घरात देखील ठराविक दिवशी, ठराविक वेळी, ठराविक कोनात प्रकाश पडतो, त्याला कारण पृथ्वीचे सूर्याभोवती होणारे भ्रमण आणि त्यामुळे होणारे उत्तरायन-दक्षिणायन  हे आहे. मंदिरांची दिशा कशी असावी हे ठरलेले असते.  त्यानुसार सूर्याची किरणे पडणारच. या मंदिराच्या ठिकाणी असेच उंच सार्वजनिक संडास बांधून त्याला अशाच खिडक्या बनवल्या तरी असाच ठराविक दिवशी, धरावीक वेळी सूर्यप्रकाश पडेल.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?